Posts

Showing posts from November, 2016
Image
कुणीतरी असल पाहिजे : कुणीतरी असल पाहिजे…. संध्याकाळी घरी गेल्यावर दार उघडायला सकाळी घरातून बाहेर पडताना लवकर ये अस सांगायला …. मिटिंगमधून बाहेर आल्यावर back असा मेसेज टाकायला कंटाळा आलाय हे कटाळवान वाक्य कंटाळा येई पर्यंत सांगायला … इच्छित स्थळी पोहोचल्यावर सुखरूप पोहोचले चा फोन करायला … उशीर होत असेल तर जेऊन घ्या असे सांगायला कितीही वेळा सांगितले तरीहि आपल्यासाठी जेवायचं थांबायला … सोफ्टवेअरच्या जगातले प्रेम : इथे एक मेंदू फक्त दुसर्या मेंदूला ओळखतो इथे एक मेंदू फक्त दुसर्या मेंदूला ओळखतो चेहरा मात्र गौण असतो हुशारीची स्तुती केली जाते सौंदय कोण विचारतो ….. खरेच आहे ना … कोडाच्या ब्युटीपेक्षा फ्कन्यालीटी पहिली जाते … कोडाच्या ब्युटीपेक्षा फ्कन्यालीटी पहिली जाते .. चाललाच नाही कडे तर पिएल ची पण मारली जाते…. हळुवार प्रेमाची जागा तेच्निकल डिस्कशन्स घेतात…. हळुवार प्रेमाची जागा तेच्निकल डिस्कशन्स घेतात…. गप्पा मारायला इथे ‘मिटींग्स’ का कमी असतात ? प्रेम सारखे इथे नसते … प्रेमासारखे इथे नसते … जेवढे कमी तेवढेचं असते … कोम्प्याट कोडला म्हणून तर मागणी जास्त असते प्रेमात एकमेकांना कधी विसा...
Image
प्रेम फक्त त्याचं भावत ज्यांना दुसर्यासाठी मारता येत खर सांगतो आतापर्यंत आमचा जीव आम्हालाच प्यारा होता प्रेमपत्र तू घेतलास अन आमचा जीव तुझा झाला होता फक्त आजच्या दिवसच माझं प्रेम जन्माजान्मात बदलून गेल जगन माझं आता तुझ्या प्रेमात न्हाहून गेल . प्रीती असे करावे कि : प्रीती असे करावे कि .. आठवण आली तर डोळ्यात पाणी यावे .. जीव असा लावावा कि , देवाला हि प्रश्न पडावा कि .. . . . मी एक जीव घेऊन जातोय कि दोन …! कधी तू : कधी तू झुकलेल्या पापण्यात , कधी तू ओझरत्या पापण्यात , कधी तू ओझ्हार्त्या लाजण्यात , कधी तू माझ्या स्वछनदी हास्यात , कधी तू पैजाण्याच्या आवाजात कधी तू माझ्या असण्यात नसण्यात
Image
माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे , हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी , विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने , स्वनांच्या गंधात बहरलेली प्रत्येक रात्र आहे आज कळलय मला गगन रूप खरे प्रेमाचे ना वैरी कुणी प्रेमासारखा ना कुणी मित्र आहे .
Image
chitrak avita.com

Chitra Kavita

Image
Maziya Priyala preet kalena best video..
Image
ती: hey,wats app?? तो: काही नाही.निवांत. ती: क्लास मधे दिसत नाहीस..? तो: तुमच गरिबंकडे खुठे लक्ष.. ती: (रोज तर तूझीच वाट बगत असते)हो का..?? [दोघे ही 2 min शांत.तो कोल्ड कॉफ़ी होता, आणि ती तिचा डब्बा खात बसली.] ती: एक विचारायच होतं तुला.. तो: माझा INTETVIEW घेणार आहेस का..?? ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता… विचारू का.? तो: permission काय घेतेस…विचार जे विचारायच्या ते… ती: तू रोज कविता का करतोस..? तो: मनातल सगळ सांगण्यासाठी… ती: मग कवितेत का रडतोस..? तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी… ती: कशी सुचते रे कविता तुला..? कसे सुचतात रे शब्द तुला..? भिडते रे मनाला कविता तूझी,अन वाचून होते, मी रे स्तब्ध… तो: कशी सुचते ते मला माहित नाही,पण लिहितो मी काही तरी…शब्द नसतात ग त्यात,रचतो मी भावनांची सरी … ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता..? तो: आहे कोणीतरी …जी माझी असून हि माझी नाही… ती: ह्म्मम्म्म…. दिसते रे कशी..? राहते रे कुठे..? तो: दिसते ती परी सारखी,अन राहते…… हम्म्म्म…..राहते माझ्या हृदयात.. ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकाव...
नक्की वाचा,डोळ्यांत पाणी येईल.M.jare..❤ रात्री ११ ची वेळ..... ती दादर च्या स्टेशन वर लोकलची वाट बघत होती.... कानात हेड फोन घालून मस्त गाणी ऐकत होती... नेहमीची १०.५० ची लोकाल तिला चुकलेली... त्यामुळे आतापुढच्या लोकल ची वाट बघण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता.... …❤❤❤…❤❤❤ जसा जसा वेळ जात होता तसं तसं तिला काळजी वाटत होती... तसं लहानपणापासून मुंबईत राहणारी... दादर ते डोंबिवली रोजचा प्रवास ठरलेला.. पण तिला काळजी वाटत होती कारण आज तिला बारा च्या आधी घरी पोहोचायचं होत.... तिच्या आईचा वाढदिवस होता ना.! सुरेखा...!.सुरेखा नाव तीच.. जेमतेम २५ वय असेल तीच.. पण वयाच्या मानाने तिने खूप काही सोसलं होत... मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती... बापाची नोकरी गेलेली …त्यात तो बेवडा ,आई थोड काम करून पैसे जमवायची आणि बाप ते पैसे दारू मध्ये घालवायचा.…❤❤❤ सुरेखा खूप,शिकली चांगला जॉब पण मिळाला.... अन नुकताच तीच लग्न पण ठरलेलं ,२ महिन्यानंतर चा मुहूर्त होता.…❤❤❤ थोड्या वेळात लोकल आली.... ती लगेच गाडीत चढली,आज गाडी रिकामीच होती....२,३ ...
शब्द मनातले ओठांवरी (भाग 2) काहि वेळानंतर..... "काय मग कबीर देशमुख एक जलक में विकेट गिर गई।। " अभि "just shut up!!!!  ऐसा कुछ भी नहीं।।।..I was just helping her and nothing else " कबीर "तु मला सांगु शकतोस"...अभि "अस काही नाही आहे.... तु फुट आता".....कबीर "ooooohhhh!!! Someone is blushing here!!!".....अभिला कबीरला सतावण्याचा एकही chance वाया जाऊ देयायचा नव्हता.... "आता तु जातोयस की........ "कबीर अभि ला मारायला धावला.... "अरे...अरे... जातो मी...तु ना वाट बघत बस!!" अभि "कशाची?" कबीरने प्रश्नार्थक नजरेने पाहिले "अच्छा.....कशाची???...तिच्या call ची...चल byee...evening ला भेटुया" अभि निघाला "Byeee..."...कबीर कबीर आतुरतेने तिच्या फोन ची वाट बघत होता.. संध्याकाळी अभि आंनदाने काहि files घेउन कबीरच्या घरी आला... "कबीर एक गुड news आहे...आपल्या कंपनीची डील फायनल झाली...You rock man!!! आता फक्त Contract sign करायचे आहेत!" ... पण कबीरच्या चेहर्यावर फारशी उत्सुक...