शब्द मनातले ओठांवरी
(भाग 2)
काहि वेळानंतर.....
"काय मग कबीर देशमुख एक जलक में विकेट गिर गई।। " अभि
"just shut up!!!! ऐसा कुछ भी नहीं।।।..I was just helping her and nothing else " कबीर
"तु मला सांगु शकतोस"...अभि
"अस काही नाही आहे.... तु फुट आता".....कबीर
"ooooohhhh!!! Someone is blushing here!!!".....अभिला कबीरला सतावण्याचा एकही chance वाया जाऊ देयायचा नव्हता....
"आता तु जातोयस की........ "कबीर अभि ला मारायला धावला....
"अरे...अरे... जातो मी...तु ना वाट बघत बस!!" अभि
"कशाची?" कबीरने प्रश्नार्थक नजरेने पाहिले
"अच्छा.....कशाची???...तिच्या call ची...चल byee...evening ला भेटुया" अभि निघाला
"Byeee..."...कबीर
कबीर आतुरतेने तिच्या फोन ची वाट बघत होता..
संध्याकाळी अभि आंनदाने काहि files घेउन कबीरच्या घरी आला...
"कबीर एक गुड news आहे...आपल्या कंपनीची डील फायनल झाली...You rock man!!! आता फक्त Contract sign करायचे आहेत!" ...
पण कबीरच्या चेहर्यावर फारशी उत्सुकता नव्हती…
“तु का असा तोंड करुन बसला आहेस…”, कबीरचा मख्ख चेहरा बघुन अभि म्हणाला“
मग काय करु.. ५/६ तास होऊन गेले….”
“तरीही तिचा फोन नाही.. असंच ना? कबीरचा चेहरा बघुन अभि म्हाणाला.... "अरे वेळ देशील की नाही तिला. असं काय लहान मुलासारखं करतोएस....
"अरे बट interview काय ६ तास चालणार आहे...मला कळायला नको का तिला job भेटला का नाहि ते..."कबीर चे frustration वाढत चालले होते...
"chilll....Dude!!!एखाद्या कामात अडकली असेल...wait for sometime she'll call you!!! and once again congrats " असे म्हणुन अभि निघुन गेला
वेळेमागुन वेळ जात होती..प्रत्येक तासागणिक कबीरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन वाढत चालले होते...
बाहेर पाऊसाची रिपरिप सुरु होती....आपला mood boost up करायला त्याने Radio वर chanel tune केले...आणि कानाला headphone लाउन...सोफ्यावरच निंवात पहुडला...
आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन झूम झूम
बरसेगा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे.......
कबीरच्या गालावर हलकेच smile आली.... आणि पिवळया रंगाच्या सुट मधली ती डोळयासमोर अवतरली...
नैना तेरे कजरारे हैं
नैनो पे हम दिल हारे हैं
अंजाने ही तेरे नैनो ने
वादे किये कई सारे हैं......
"उफ्फऽऽ ...तिचे काळेशार टपोरे डोळे...."कबीर मनोमन पुटपुटला ..
गाण्याची ओळन् ओळ फक्त आणि फक्त त्या दोंघासाठी आहे...असे कबीरला वाटु लागले...
चंदा को ताकूँ रातों में
है ज़िंदगी तेरे हाथों में
पलकों पे झिलमिल तारें हैं
आना भरी बरसातों में
सपनों का जहां होगा खिला खिला
बरसेगा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे.......
कबीरचा फोन किणकिणला....
"unknown number!!!! Oo God plz तीचा call असुदे" मनोमन कबीर म्हाणाला...आणि त्याने फोन कानाला लावला
"Hello....कोण बोलतयं???"
"मीरा" पलिकडुन आवाज आला...
का कुणास ठाऊक, पण कबीरच्या सर्वांगावर शहारा आला. अचानक त्याचे स्नायु आखडले गेले, ह्रुदय दुप्पट वेगाने पंप करु लागले, कानाच्या पाळ्या गरम झाल्या….
काहीश्या साशंक स्वरात तो म्हणाला… “मीरा?”
पलिकडुन काही क्षण शांततेत गेली आणि मग आवाज आला…
“हम्म.. मीरा बोलतेय..मला job मिळाला मला...."
"Heartie congratulations"कबीरला सुद्धा आंनद झाला....
कबीरला पुढे काय बोलावं तेच सुचेना. तो नुसताच फोन कानाला लावुन बसुन राहीला..
“हॅल्लो..are you there ?”
“हो.. आहे आहे..”, मीराच्या आवाजाने तो भानावर आला....
बहुदा मीराला सुध्दा पुढे काय बोलायचे हे सुचेना, त्यामुळे काही क्षण शांततेत गेले......
"your good name?? "मीरा
"कबीर....कबीर देशमुख" कबीर मीराच्या प्रश्नाला उत्तर देत म्हाणाला.....
"कबीर...आज तुमच्यामुळे..."
"एएएऽऽ one second... I'm feeling like uncle "कबीर ने मीराच बोलण मधेच तोडल
"ohhh...sorry sorry "मीराला तिची चूक कळली....
"रुकावट के लिये खेद है...plzzz continue !!!"कबीर
"I mean to say की आज तुझ्यामुळेच मी वेळेवर पोहचु शकले..आणि Interview पण छान झाला...So thank you so much !!!"मीरा
"तु का Thanks बोलतेयस...मलाच sorry बोलायला हवं"
"No..no its ok!! No issues "मीरा
"हम्मऽऽ"...कबीर
"okk then bye good night!! "मीरा ने निरोप घेतला
"okk...good night "कबीर ने फोन cut केला...
"मीरा.....कबीरची मीरा..." कबीर मनोमन म्हणाला....
क्रमशं....

Comments
Post a Comment