मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही आणि परिसीमा ही नसते. अनोळखी कुणी कधी इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही
Posts
Showing posts from November, 2017
- Get link
- X
- Other Apps
तुला पाहता शब्द हवेत विरून जावे असं का ग व्हावे मी माझे न राहावे तू चालता वाऱ्याची झुळूक जणू यावी मी ही त्याच संगे का दरवळत जावे स्पर्श तुझा जणू मोरपिसाचा भास हा अन तू समोर येता का भरून जातो श्वास हा एकाच इच्छा, तुला कोणाचीही कधी नजर ना लागे जर तुटला कधी श्वास तुझा.. तर जोडीन मी माझा श्वास तुझा श्वासामागे.
- Get link
- X
- Other Apps
तुझ्या नाजूक शरीरावर कोसळणाऱ्या "पाण्याच्या सरी" पावसाच्या पाण्यात तुझे चिंब भिजलेले केस तुझ्या ओठावरून ओघळणारा तो "पाण्याचा थेंब" तुझ्या कोमल गालावरून घसरणार ते "झाडाचं पान" या सर्व गोष्टी तुझ्या सहवासात असताना ; स्वतःला खूप नशीबवान समजतात पण त्यांना हे माहित नाहीये ...,, त्याचं तुझ्या आयुष्यात असण ...तितक महत्वाच नाहीये... जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन.
- Get link
- X
- Other Apps
काल रात्र जागलो मी... ती हि जागली असणार ?.. आज हि काळजाला दुखतं माझ्या.. कदाचित तिला हि ते जाणवत असणार .... असे रे कसे प्रेम हे सारखे परीक्षा घेत असतं नको असतं तरी हि डोळ्यांत ते अश्रू आणत असतं .. प्रेम करतो तुझ्यावर मला तुला अश्रू नाही द्यायचे...... तुझ्या पदरात प्रेम देऊन मला तुझ्याच मिठीत मरायचे...
- Get link
- X
- Other Apps
*** मलाही girl friend मिळावी...! सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,आम्हा दोघांची मने जुळावी । हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥ हास्याच्या पहिल्या किरणाने,प्रितीची खळी उमलावी । डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,रूपाची ती राणी असावी ॥ अशीच माझी स्वप्नसुंदरी,ह्र्दयाच्या नगरात रुळावी । हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥
- Get link
- X
- Other Apps
कुणा न कळे व्यथा ही ..माझ्या दुःखी जीवनाची दूर जाऊनि मज सखीने ...शिक्षा दिली विरहाची । दिन एकेक सरुनि जातो ..माझ्या कष्टी विरहांत आणि आता वास करते ...घोर ते दुःख तिचे मनांत । क्षणाक्षणाला येई माझी ...सखी माझ्या नेत्रांसमोरी वास्तवतेत परि ती असे माझ्या पासून दूरवरी ।...साहावा विरह कसा निष्प्रेम ह्या जीवनांत । विचार सारे खुरटले ..जबरदस्ती ह्या एकांता
- Get link
- X
- Other Apps
सांग मी का प्रेम करायचे .. ??रोज विचारांत त्याच्या रात्रभर जगायचे त्याची वाट पाहत घामात का भिजायचे .. त्याला तर काळजीच नसते ..तो हसत हसत येतो .... मग राग आला कि ..तो मिठीत त्याच्या घेतो म्हणतो हा रागच तर ..माझे प्रेम आहे जे वेळ आल्यावर तू माझी आहेस सांगतो ... अश्रू अन हसू देतं हे प्रेम ..मग ..?? सांग ना शोना का प्रेम करायचं ..?