या जगाचं जेवढं...आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच ...जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला ...वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज ..कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं ..इतकं कुणी फसवलं नसेल
खंर प्रेम कळत असूनही ...इतकं कुणी रडवलं नसेल

Comments

Popular posts from this blog