परके झाले ते क्षण..

निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती

Comments

Popular posts from this blog