तुझ्या नाजूक शरीरावर कोसळणाऱ्या "पाण्याच्या सरी"
पावसाच्या पाण्यात तुझे चिंब भिजलेले केस
तुझ्या ओठावरून ओघळणारा तो "पाण्याचा थेंब"
तुझ्या कोमल गालावरून घसरणार ते "झाडाचं पान"
या सर्व गोष्टी तुझ्या सहवासात असताना ;
स्वतःला खूप नशीबवान समजतात
पण त्यांना हे माहित नाहीये ...,,
त्याचं तुझ्या आयुष्यात असण ...तितक महत्वाच नाहीये...
जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन.

Comments

Popular posts from this blog