*** मलाही girl friend मिळावी...!
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥
हास्याच्या पहिल्या किरणाने,प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥

Comments

Popular posts from this blog