काल रात्र जागलो मी...
ती हि जागली असणार ?..
आज हि काळजाला दुखतं माझ्या..
कदाचित तिला हि ते जाणवत असणार ....
असे रे कसे प्रेम हे सारखे परीक्षा घेत असतं
नको असतं तरी हि डोळ्यांत ते अश्रू आणत असतं ..
प्रेम करतो तुझ्यावर मला तुला अश्रू नाही द्यायचे......
तुझ्या पदरात प्रेम देऊन मला तुझ्याच मिठीत मरायचे...

Comments

Popular posts from this blog