विसरणार न कधीं मी भेट पहिली दोघांची .
एकाच त्या दृष्टीत पेटली ज्योत प्रीतीची..
पाहुनी तुझे नेत्र हसरे मन माझे मोहवले ...
अन तुझ्या मिलनास्तव हृदय माझे ओढावले ...
पहिल्या वहिल्या त्या भेटी ओठांवर न शब्द आले ..
निःशब्द नेत्रांनी परंतु अंतरीचे भाव कथिले ..

Comments
Post a Comment