कुणा न कळे व्यथा ही ..माझ्या दुःखी जीवनाची
दूर जाऊनि मज सखीने ...शिक्षा दिली विरहाची ।
दिन एकेक सरुनि जातो ..माझ्या कष्टी विरहांत
आणि आता वास करते ...घोर ते दुःख तिचे मनांत ।
क्षणाक्षणाला येई माझी ...सखी माझ्या नेत्रांसमोरी
वास्तवतेत परि ती असे
माझ्या पासून दूरवरी ।...साहावा विरह कसा
निष्प्रेम ह्या जीवनांत ।
विचार सारे खुरटले ..जबरदस्ती ह्या एकांता

Comments

Popular posts from this blog