सांग मी का प्रेम करायचे .. ??रोज विचारांत त्याच्या रात्रभर जगायचे
त्याची वाट पाहत घामात का भिजायचे ..
त्याला तर काळजीच नसते ..तो हसत हसत येतो ....
मग राग आला कि ..तो मिठीत त्याच्या घेतो
म्हणतो हा रागच तर ..माझे प्रेम आहे
जे वेळ आल्यावर तू माझी आहेस सांगतो ...
अश्रू अन हसू देतं हे प्रेम ..मग ..??
सांग ना शोना का प्रेम करायचं ..?
त्याची वाट पाहत घामात का भिजायचे ..
त्याला तर काळजीच नसते ..तो हसत हसत येतो ....
मग राग आला कि ..तो मिठीत त्याच्या घेतो
म्हणतो हा रागच तर ..माझे प्रेम आहे
जे वेळ आल्यावर तू माझी आहेस सांगतो ...
अश्रू अन हसू देतं हे प्रेम ..मग ..??
सांग ना शोना का प्रेम करायचं ..?
Comments
Post a Comment