वेड्या’ सारखा देवाकडे
तुलाच रोज मागत होतो
माझा वेड्या मनाचा शाप
आता तुला लागणार नाही
कारण आता रोज उठून
देवाकडे तुला मागणार नाही
राहून राहून मरताना मात्र
तुझाच नावाचे हुंदके येतील
तू एकदा तरी माझासाठी परत येशील
याच खोट्या आशेवर या ‘वेडयाचे’ प्राण जातील.
तुलाच रोज मागत होतो
माझा वेड्या मनाचा शाप
आता तुला लागणार नाही
कारण आता रोज उठून
देवाकडे तुला मागणार नाही
राहून राहून मरताना मात्र
तुझाच नावाचे हुंदके येतील
तू एकदा तरी माझासाठी परत येशील
याच खोट्या आशेवर या ‘वेडयाचे’ प्राण जातील.
Comments
Post a Comment